अर्थ : शत्रूवर दुरून फेकण्याचे शस्त्र.
उदाहरणे :
होके नावाचे अस्त्र शिवकालात वापरले जात असे
अर्थ : एखादी वस्तू फेकली जाईल असे हत्यार.
उदाहरणे :
तोफ, बंदूक, धनुष्य इत्यादी अस्त्र आहेत.
अस्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. astra samanarthi shabd in Marathi.